Posts

Showing posts from June, 2018

सा. क्रांतिवीर....सामान्य कुटुंबातील धडपड्या तरुणाच्या समाजकार्याचे चीज.!

Image
नांदगाव--संतोष कांदे घरची आर्थिक परिस्थिती नाही,कुठलाही राजकीय वारसा नाही,मात्र मनुष्य जन्म मिळाल्यानंतर सामाजिक काम करण्याची उर्मी काही लोकांमध्ये उपजतच असते,आणि व...

सा. क्रांतिवीर....

Image
फोटो ओळी.....न्यायडोंगरी-: श्री क्षेत्र बेलदारवाडी चाळीसगाव ते क्षेञ पंढरपूर पायी दिंडी सोहळा या दिंडीचा सुंदर उपक्रम जे चहा, पाणी, नाष्टा, भोजन देतात त्यांचा सत्कार एक वृक्...

सा. क्रांतिवीर....अखेर ७० वर्षानंतर तांबेवाडीत पोहचली एस्टी.!

Image
युवा मल्हार सेनेच्या प्रयत्नांना यश... नांदगाव---संतोष कांदे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 'खेड्याकडे चला असा संदेश दिला होता,मात्र तो संदेश त्यांच्या नावाने सत्ता उ...

सा. क्रांतिवीर...सावित्रीचे प्राण परत आणण्यात सत्यवान अपयशी.!....नांदगाव तालुक्यातील कासारी येथील ह्रदयद्रावक घटना

नांदगाव---संतोष कांदे आज वटसावित्री पौर्णिमा.! आजच्याच दिवशी सावित्री ने यमाच्या ताब्यातून सत्यवानाचे प्राण परत आणल्याचे पुराण युगात घडल्याचे पोथी सांगते.मात्र नांदग...

सा.क्रांतिवीर....विहिरीचे खोदकाम करताना लावलेल्या सुरुंगाच्या स्फोटाचा दगड लागून एका महिलेचा मृत्यू.!

नांदगाव---संतोष कांदे नांदगाव तालुक्यातील कासारी शिवारात एका शेतकऱ्याच्या विहिरीचे खोदकाम सुरू असताना लावलेल्या सुरुंगाचा दगड उडून शेजारच्या शेतात काम करत असलेल्य...

सा.क्रांतिवीर.... ग्रामीण भागातील तरुणांना तालुकास्तरीय नेतृत्व करण्याची नांदगाव बाजार समितीत संधी.!

Image
नांदगाव----संतोष कांदे ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील प्रौढ असो वा तरुणांना ग्रामपंचायत,सोसायटी मध्ये काम करण्याची संधी मिळते,मात्र तालुकास्तरीय नेतृत्व करण्या...

सा. क्रांतिवीर...नाशिक जिल्हा परिषद कात टाकतेय.! मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांना जाते याचे श्रेय.

Image
नांदगाव -----संतोष कांदे ठेकेदारांचे वस्तीस्थान, आणि तालुक्यात समस्या सुटत नाही म्हणून जिल्ह्याच्या गावी (जिल्हा परिषद) जाऊनही हात हलवत परत येणारे ग्रामस्थ ; असे चित्र असणाऱ्या जिल्हा परिषदचे रूप पालटलेच,मात्र अवघ्या जिल्ह्यातील प्रशासनाला ही शिस्त लागली आहे,आणि ही किमया जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांनी अल्पावधीत करून दाखवली आहे.      मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर डॉ.गिते यांनी अवघा जिल्हा पिंजून काढला.या भेटी दरम्यान जे काही कामचुकार अधिकारी,कर्मचारी आढळून आले,त्यांना घरचा रस्ता ही दाखवला.त्यामुळे डॉ.गिते यांना कशाप्रकारचे काम अपेक्षित आहे,याची पुरती जाणीव तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांना झाली आहे.ग्रामस्थांची कामे आता वेळेत होऊ लागली आहे.नांदगाव तालुक्यात दर दोन ते तीन दिवसानंतर एक उपोषण,निवेदन,आंदोलन ठरलेले असायचे,मात्र आता सर्व कामे वेळेत होऊ लागल्याने सध्या तरी समाधानी वातावरण दिसून येत आहे.         डॉ.गिते यांनी प्रधानमंत्री आवास योजना आणि जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी जी मोहीम उघडली आहे,त्यामुळ...

सा. क्रांतिवीर...न्यु इंग्लिश शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.!

Image
नांदगाव---संतोष कांदे     महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक ५ विद्यार्थी पात्र झाले तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती ...

सा. क्रांतिवीर....जिल्हा परिषद सदस्या अश्विनी आहेर यांची विकासकामांत भरारी.!

Image
नांदगाव----संतोष कांदे गावाच्या ग्रामपंचायतीवर आपली सत्ता नाही,हे माहीत असतानाही केवळ गावातील जनता आपली आहे,या भावनेने गावासाठी सतत काही-ना काही विकासकामे करणाऱ्या जि...

सा. क्रांतिवीर....वारकरी आणि प्लास्टिक बंदी.!

नांदगाव--संतोष कांदे विठुरायाची भक्ती पावन व्हावी,आणि जीवनात अजाणतेपणी झालेल्या पापाचे क्षालन व्हावे,किंवा यासह अतूट भक्तीच्या गोडी पोटी ऊन-पावसाची तमा न बाळगत शेकडो ...

सा. क्रांतिवीर....रेल्वे प्रवाशांसाठी सतत झगडणारा अवलिया...! सुमित सोनावणे

युवा फाउंडेशनच्या माध्यमातून त्याची सामाजिक हिताची धडपड वाखाणण्याजोगी.! नांदगाव-----संतोष कांदे घरात सुखवस्तू जीवन..मागेल तेव्हा आणि पाहिजे ती वस्तू सहज मिळते,आणि उच्च श...
नांदगाव--संतोष कांदे नांदगाव---संतोष कांदे महाविद्यालयात आँलिंम्पिक फन रनचे आयोजन आधुनिक आँलिंम्पिकचे जनक बँरन पिअर दि कुबर्टिन यांच्या अथक प्रयत्नातुन २३जुन १८९४ र...

सा. क्रांतिवीर.....तू दुकानासमोर गाडी लावून तर बघ.!

प्लास्टिक बंदीची अशीही सोशल धूम.. नांदगाव --संतोष कांदे .  ‘तू दुकानासमोर गाडी लावूनच बघ, नाही तुझ्या हँडलला प्लॅस्टिक कॅरीबॅग लावली, तर बघ… ’ यासह अनेक मनोरंजक पोस्ट ने आज ...

सा. क्रांतिवीर....विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मनमाड शिवसेनेचे निवेदन.

नांदगाव----संतोष कांदे सध्या सोशल मिडियामधून मुले पळवली जात असल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत,आणि ही गोष्ट खरी नसली तरी पालकांमध्ये काळजीचे वातावरण ...

सा.क्रांतिवीर....नांदगाव माहेश्वरी समाजाच्या अध्यक्षपदी सेना युवा नेते अमोल नावंदर .!

Image
नांदगाव-----संतोष कांदे माहेश्वरी समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन,जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करू.!असे प्रतिपादन नांदगाव माहेश्वरी समाजाचे नवनियुक्त अध्यक्...