सा. क्रांतिवीर...न्यु इंग्लिश शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.!

नांदगाव---संतोष कांदे

    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक ५ विद्यार्थी पात्र झाले तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ८ वी. चे ४ विद्यार्थी पात्र झाले आहेत.
   पात्र विद्यार्थी असे,  पूर्व उच्च प्राथमिक (५ वी ) मृणाल पाटील,श्रुती सोनवणे, अथर्व देसले,श्रेया काळे,पद्मजा उगले,यांचा समावेश आहे.
          पूर्व माध्यमिकचे इयत्ता ८ वीच्या वर्गातील स्नेहल ठोंबरे,जयेश सूर्यवंशी,नरेंद्र जावरे,प्रतीक खैरनार या विद्यार्थ्यांचा समावेश असून, या यशस्वी विद्यार्थ्यांचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक दिलीप  पाटील, स्कूल कमिटीचे चेअरमन दिलीप देवचंद पाटील ,मुख्याध्यापक दिलीप गोटे उप मुख्याध्यापक कापडणीस पी .एस. पर्यवेक्षक काळे डी .बी. व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वतीने अभिनंदन करण्यात आले .या विद्यार्थ्यांना श्री कदम एस .एम व. श्री भट एच .ए .यांचे मार्गदर्शन लाभले.

सौजन्य छायाचित्रकार-: सुहास पुणतांबेकर

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ