सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!
नांदगाव-: संतोष कांदे
सौजन्याची ऐसीतैसी....स्वच्छतेवर बसली माशी...
अशा गाड्या नांदगाव ला द्याल तर एसटी नफ्यात चालेल कशी.?......
(नांदगाव-येवला मार्गावरील बाजार समितीच्या समोर शेतकरी आंदोलन संपल्यानंतर बंद झालेली एसटी अशा पद्धतीने चालू करावी लागली...
Comments
Post a Comment