सा. क्रांतिवीर....सामान्य कुटुंबातील धडपड्या तरुणाच्या समाजकार्याचे चीज.!

नांदगाव--संतोष कांदे

घरची आर्थिक परिस्थिती नाही,कुठलाही राजकीय वारसा नाही,मात्र मनुष्य जन्म मिळाल्यानंतर सामाजिक काम करण्याची उर्मी काही लोकांमध्ये उपजतच असते,आणि वरील वाक्य चपखल लागू होईल,अशा नांदगाव तालुक्यातील तळवाडे येथील सुभाष कुटे यांची दिनचर्या आहे.त्यांच्यावर नुकताच प्रभारी सभापतीचा मुकुट चढवण्यात आला आहे.
      याबाबत अधिक असे पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता आहे,सभापती पदाचे आवर्तन सव्वा वर्षाचे ठरलेले असल्याने सौ.सुमन निकम यांनी व उपसभापती सुभाष कुटे यांनी राजीनामा दिल्याने पुढील निवड होईपर्यंत प्रभारी सभापती पदावर सुभाष कुटे यांची निवड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी केली आहे.
   या प्रसंगी त्यांचा सत्कार गटविकास अधिकारी जे.टी. सूर्यवंशी यांनी केला.

Comments

  1. अप्रतिम ..💐💐
    प्रगती करतोय तालुका माझा ..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ