सा. क्रांतिवीर....
फोटो ओळी.....न्यायडोंगरी-: श्री क्षेत्र बेलदारवाडी चाळीसगाव ते क्षेञ पंढरपूर पायी दिंडी सोहळा या दिंडीचा सुंदर उपक्रम जे चहा, पाणी, नाष्टा, भोजन देतात त्यांचा सत्कार एक वृक्ष देउन करण्यात येतो.
आज दुपारचे भोजन न्यायडोंगरी येथे डाॅ. राजेंद्र आहेर,माजी आमदार अड.अनिल आहेर,
दिंडी चालक ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडीकर ,
सुधाकर तात्या, द्वारका मेडिकल,
नाथ महाराज आदी उपस्थित होते.(शब्दांकन-संतोष कांदे ,नांदगाव)
Comments
Post a Comment