Posts

Showing posts from October, 2018

सा.क्रांतिवीर..गोदावरी एक्स्प्रेस ची सेवा पूर्वतत करावी,न केल्यास आंदोलन.!

Image
मनमाड शहर शिवसेनेचा इशारा नांदगाव-: संतोष कांदे     १९ ऑक्टोबर पासून मेगा ब्लॉक असल्याच्या कारणाने गोदावरी एक्स्प्रेस व मुंबई-भुसावळ पॅसेंजर ची सेवा बंद करण्यात आली.१३ ...

सा.क्रांतिवीर.. जे.टी.के.व के.एम.के.विद्यालयाच्या ६ विद्यार्थ्यांची निवड.!

नांदगाव-: संतोष कांदे जिल्हा स्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत  जे.टी.के.इंग्लिश मिडीयम स्कूल व सौ. के.एम.के.माध्यमिक विद्यालयाचे ६ खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...

सा.क्रांतिवीर..स्व.अण्णासाहेब आहेर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश.!

Image
नांदगाव-: संतोष कांदे     तालुक्यातील न्यायडोंगरी येथील लोकनेते स्व.गंगाधर शिवराम आहेर आदिवासी अनुदानित आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी सटाणा तालुक्यातील हरणबारी (त...

सा.क्रांतिवीर...वडाळी बुद्रुक विकासो.च्या अध्यक्षपदी सिताराम सानप बिनविरोध.!

Image
नांदगाव-: संतोष कांदे नांदगाव तालुक्यातील वडाळी बुद्रुक विविध कार्यकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सिताराम सानप यांची बिनविरोध निवड करण्यात आली.      ठरलेल्या आवर्तनानु...

सा.क्रांतिवीर..मनमाड उपजिल्हा रुग्णालयाला पाणी द्यावे.!

Image
मनमाड शिवसेनेची आगार प्रमुखाकडे मागणी नांदगाव-: संतोष कांदे मनमाड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाणी टंचाई अभावी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे,मात्र बस स्थानकात अस...

सा.क्रांतिवीर..राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते साहेबराव पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

Image
नांदगाव-: संतोष कांदे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री खा.शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून मानले जाणारे तालुक्याचे जेष्ठ नेते साहेबराव प...

सा.क्रांतिवीर...तालुक्यात मका विक्रीतून एका दिवसात ९७ लाख रुपये शेतकऱ्यांच्या पदरात.!

Image
ऐन दुष्काळात शेतकऱ्यांच्या फाटक्या संसाराला मका पिकाचे थिगळ.. नांदगाव-: संतोष कांदे      तालुक्यातल्या १० गावांत झालेल्या पिक कापणी प्रयोगात मका पिक ५० टक्क्यांपेक्ष...

सा.क्रांतिवीर...९४ वर्षाच्या आजी ही चक्क चालू लागल्या..

Image
डॉ.कविता कातकडे व डॉ.शांताराम कातकडे यांची कमाल...अग्रवाल परिवारासाठी ते ठरले देवदूत... नांदगाव-: संतोष कांदे शहरातील अग्रवाल कुटुंबातील ९४ वर्षीय आजींची यशस्वी शस्त्रक्...

सा.क्रांतिवीर..नांदगाव शहर महिला काँग्रेस च्या अध्यक्षपदी सौ.पाटील

Image
नांदगाव-: संतोष कांदे     भारतीय राष्ट्रीय महिला कॉंग्रेसच्या नांदगाव शहर अध्यक्षपदी माजी आमदार अड.अनिल आहेर यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष डॉ.ममता पाटील यांनी सौ.र...

सा.क्रांतिवीर..दोन महिलांच्या प्रयत्नामुळे चिंचविहीर गावाचा दुष्काळाला चकवा.!

Image
तत्कालीन जिल्हा परिषद सदस्या सौ.आहेर व सरपंच सौ.नवले यांच्यामुळे गाव आजही पाणीदार.! नांदगाव-: संतोष कांदे   यंदा अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्याने तालुका दुष्काळी घोषित झाला आहे,दुष्काळी उपाययोजना करण्याचे शासकीय पातळीवर अहवाल,निवेदने पोहचली आहेत,मात्र अशा परिस्थितीत याच तालुक्यातील चिंचविहीर गाव अपवाद ठरले आहे.या गावाने चक्क दुष्काळालाच चकवा दिला आहे.      काही वर्षांपूर्वी न्यायडोंगरी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या तथा माजी महिला व बालकल्याण सदस्या सौ.सुनिता अनिल आहेर यांनी जिल्हा परिषदकडून प्राप्त निधीतून या गाव परिसरात एका छोट्या नाल्यावर एक सिमेंट प्लग बंधारा बांधला.त्यावर्षी झालेल्या पहिल्याच पावसाने हा बंधारा पूर्ण भरून गेला.आणि नंतरच्या काळात याच पाण्यावर शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची भक्कम सोय झाली.       ही बाब हेरून सरपंच सौ.कविता सुरेश नवले यांनी मग चिंचविहीर चा जलयुक्त शिवार योजनेत सहभाग नोंदवत गाव परिसरातल्या सर्वच छोट्या-मोठ्या नाल्यांवर जास्तीत जास्त सिमेंट प्लग बंधारे बांधून घेतले.आणि ह्या वर्षी जो का...

सा.क्रांतिवीर...नांदगाव तालुका भाजप बूथ प्रशिक्षण शिबीर उत्साहात.!

Image
नांदगाव-: संतोष कांदे    भाजपच्या नांदगाव तालुका मंडल व मनमाड शहर मंडल आयोजित बूथ प्रशिक्षण शिबीर नुकतेच शहरातील माऊली मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडले.         सकाळी न...

सा.क्रांतिवीर...नांदगाव तालुक्यात दुष्काळी उपाययोजना कराव्यात-आ.पंकज भुजबळ

Image
पालकमंत्री ना.गिरीश महाजन यांच्याकडे तालुका दौऱ्यादरम्यान केली मागणी.! नांदगाव-: संतोष कांदे        नांदगांव मतदार संघात या वर्षी अत्यल्प पाऊस पडला आहे. पावसाअभावी पेर...

सा.क्रांतिवीर...आ.भुजबळ यांच्या प्रयत्नाने तालुक्यात ६ कोटी २७ लाख रुपयांची कामे मंजूर.!

Image
नांदगाव-: संतोष कांदे         मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत संशोधन व विकास निधीतून नांदगांव मतदार संघात आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रयत्नाने सुमारे ६ कोटी २७ लक्ष ...