सा.क्रांतिवीर..राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते साहेबराव पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

नांदगाव-: संतोष कांदे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री खा.शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून मानले जाणारे तालुक्याचे जेष्ठ नेते साहेबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भालूर येथे त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला.यावेळी माजी आमदार अड.अनिल आहेर,आमदार पंकज भुजबळ यांचे स्विय सहाय्यक अशोक गायकवाड यांनी साहेबराव पाटील यांचे अभिष्टचिंतन केले.
       यावेळी योगेश (बबलू) पाटील माजी नगराध्यक्ष मनमाड, दत्तू पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष, चंद्रभान कदम, राजेंद्र तळेकर, माजी सरपंच विठ्ठल आहेर, मुख्याध्यापक बाविस्कर सर, कचरू आहेर, संजय आहेर, बाबासाहेब आहेर, पत्रकार गिरीश जोशी, नामदेव पाटील, विनायक कुलकर्णी, चांगदेव उगले, प्रदिप आहेर, भावराव शिंदे, धनाजी जटार, दीपक गरुड, बी.के. पवार सर,भास्करराव शेवाळे,संजय आहेर,चिंधा बागुल आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थि होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ