Posts

Showing posts from September, 2018

सा. क्रांतिवीर...अत्यंत कमी कालावधीत चांगले कामकाज केल्यानेच समृद्धी सहकारी बँकेला 'अ' वर्गाचा दर्जा-सुहास कांदे

बँकेकडून सुमारे २ कोटी ५३ लाख २० हजारांचे कर्ज वाटप नांदगाव-: संतोष कांदे समृद्धी सहकारी बँकेने अत्यंत कमी कालावधीत कोट्यवधी रकमेचे कर्ज वितरण केले,आणि दुष्काळी परिस्...

सा.क्रांतिवीर..कांदा करतोय...वांदा.!

नांदगाव-: संतोष कांदे     मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा सहा महिने सोन्यासारखा जपूनही वांदा करतोय,'राजाने मारले,पावसाने झोडपले तर तक्रार कुणाकडे करावी.? अशी गत बळीराजाची ...

सा.क्रांतिवीर...पारंपरिक खेळांतून सामाजिक एकता वाढीस-युवा नेते दर्शन आहेर

Image
न्यायडोंगरी येथे भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन नांदगाव-: संतोष कांदे आपल्या ग्रामीण भागातल्या पारंपरिक खेळांमधून सामाजिक एकता वाढीस लागते,आणि परस्परांमधील संबंध ही वाढीस लागतात असे प्रतिपादन युवा राष्ट्र सामाजिक संघटनेचे संस्थापक दर्शन आहेर यांनी केले.       नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील तारू नाईक तांडा येथील जय सेवालाल गणेश मित्र मंडळ आयोजित भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.        या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस ११००१ (डॉ.राजेंद्र आहेर), द्वितीय बक्षीस ७००१ (माजी सरपंच डॉ.शरद आहेर),तृतीय बक्षीस ५००१ (जय सेवालाल) ठेवण्यात आले असून,परिसरातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गोरख जाधव,मलखान राठोड यांनी केले आहे.

सा.क्रांतिवीर..संगणक परिचालक मानधन तत्काळ अदा करावे,यासाठी कामबंद आंदोलन सुरू

Image
गटविकास अधिकारी जे.टी. सूर्यवंशी यांना दिले निवेदन नांदगाव---संतोष कांदे शासनाच्या आपले सरकार सेवा केंद्र परीचालकांचे मानधन रखडल्यामुळे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू कर...

सा. क्रांतिवीर...महिला सरपंचाने गड राखला.!

Image
ढेकूच्या सरपंच सौ.ज्योती भाऊसाहेब सूर्यवंशी यांच्यावरील अविश्वास ठराव बहुमताअभावी बारगळला. नांदगाव -: संतोष कांदे      विकासाची कामे करताना सदस्यांना विश्वासात घेत ...

सा. क्रांतिवीर..डी जे वर खर्च करण्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप हा उपक्रम आदर्शवत-पोलीस निरीक्षक धूसर

Image
मनमाड शहरातील मोदकेश्वर गणेश मंडळाचा उपक्रम नांदगाव-: संतोष कांदे डी जे वर वायफळ खर्च करून पैशाचा चुराडा होतोच ; पण ध्वनी प्रदूषणाची ही मोठी समस्या निर्माण होते,त्यामुळ...

सा. क्रांतिवीर..

Image
नांदगाव-: फोटो ऑफ द डे.!   कुठलीही जबाबदारी नसताना केवळ जनतेचे सेवक म्हणून काम करताना समाज प्रबोधन ही आपलीच जबाबदारी समजून निर्माल्य संकलन केंद्र उभारून निसर्गाची ही सेव...

सा.क्रांतिवीर..छोट्याशा सोयगाव करांची श्री.गणेशांनी बांधली एकतेची गाठ

Image
लोकमान्य टिळकांना अभिप्रेत गणेशोत्सव साजरा करत ग्रामस्थांचे मनोमिलन. नांदगाव-: संतोष कांदे एक गांव.. बारा भानगडी..काही वर्षांपूर्वी ग्रामीण राजकारणाची बाज असलेला हा म...

सा.क्रांतिवीर...शेतमालाच्या मातीमोल भावाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.!

Image
टॉमेटो, मिरची,कोबी,फ्लॉवर, आणि मोठ्या कष्टाने पिकवलेला व सोन्यासारखा जपलेल्या कांद्याने ही लावली वाट.. नांदगाव-: संतोष कांदे    यंदा पर्जन्यमान अत्यंत जमतेम राहीले, मृग न...

सा.क्रांतिवीर...पाणीप्रश्न झाला ज्वलंत..न्यायडोंगरी पेटले..

Image
नांदगाव----संतोष कांदे       काही वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या जलस्वराज्य पाणी पुरवठा योजनेत झालेला भ्रष्टाचार राजकीयदृष्ट्या संवेदनशील न्यायडोंगरी गावात चांगलाच ग...