सा. क्रांतिवीर..

नांदगाव-: फोटो ऑफ द डे.!

  कुठलीही जबाबदारी नसताना केवळ जनतेचे सेवक म्हणून काम करताना समाज प्रबोधन ही आपलीच जबाबदारी समजून निर्माल्य संकलन केंद्र उभारून निसर्गाची ही सेवा बजावण्याचे कार्य नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या कु.अश्विनी आहेर या एकमेव लोकप्रतिनिधींने केले..

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ