सा. क्रांतिवीर..नांदगावात ईद-ए-मिलाद उत्साहात.!

नांदगाव-: संतोष कांदे
  समाजकार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ईद-ए-मिलाद निमित्त स्वर्गीय मुनिर सर,शहीद केशव गोसावी,स्व.आबीद शेख,स्व.हेमंत मोरे यांच्या स्मरणार्थ शहरातील महात्मा गांधी चौकात कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
       यावेळी आलेल्या पाहुण्यांना फराळ,कुरकुरे,पाणी पाऊच,पेढे वाटप करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुमित गुप्ता, कुदरत अली शहा, पापा सयद, मेजर जगन्नाथ साळूके,पत्रकार सुरेश शेळके, वामन पोतदार, सचिन खरोटे, संजय शर्मा, जावेद शेख, विनोद घोडके, शोएब शहा आदींसह नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ