सा.क्रांतिवीर..विकर्णश्री गॅस एजन्सी कडून गॅस वाटप.!

नांदगाव-: संतोष कांदे
पंतप्रधान सौभाग्य योजनेअंतर्गत तालुक्यातील परधाडी येथील ३० महिलांना न्यायडोंगरी येथील विकर्णश्री गॅस एजन्सी तर्फे मोफत गॅसचे वाटप नांदगाव पंचायत समितीचे माजी सभापती विलास आहेर यांचे हस्ते करण्यात आले.
       यावेळी नांदगाव पंचायत समितीच्या उपसभापती आशा आहेर,न्यायडोंगरीचे सरपंच संजय आहेर,नरेंद्र आहेर,परधाडी विकासो चे चेयरमन शेषराव पवार,संजय पवार,राजेंद्र पवार,संदीप पवार,बिटू पवार,तात्या राठोड,धनंजय आहेर,केशव पवार,शेखर पवार,आदींसह लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ