सा.क्रांतिवीर..तालुका पाणी प्रश्नासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.गिते यांची नांदगावला आज बैठक.!

नांदगाव-: संतोष कांदे

गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केलेल्या नांदगाव तालुक्याकडे जिल्हास्तरावरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष पुरवल्याचे दिसून येत आहे.त्या अनुषंगाने आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते नांदगाव तालुक्यात येत आहेत.
     त्यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक होऊन,तालुक्यातील उपलब्ध आरक्षित पाणी साठा रक्षणाबाबत ते सूचना,आदेश देणार असल्याचे समजते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ