सा. क्रांतिवीर..वाढदिवस निमित्त शिवसेनेचे खासदार राऊत यांचा जिल्हाप्रमुख कांदे यांच्याकडून सत्कार.!
फोटो ऑफ द डे
नांदगांव-: संतोष कांदे
शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा दै. सामना चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांचा शिवसेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी त्यांच्या निवासस्थानी सत्कार केला...यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment