सा.क्रांतिवीर..जातेगाव येथील सुनील गायकवाड यांना पीएचडी
नांदगाव-: संतोष कांदे
तालुक्याच्या घाटमाथ्यावरील जातेगाव येथील सुनिल गायकवाड यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठाने इंग्रजी विषयात पीएच. डी प्रदान केली आहे.
गायकवाड हे औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे न्यू.इंग्लिश स्कुल मध्ये सहशिक्षक आहेत.त्यांनी डॉ.समद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कन्स्ट्रक्टिवव्हिस्ट प्रोच टु डेव्हलप कम्युनिटीकेटीव्ह टु सेकंडरी लेव्हल या विषयावर शोधप्रबंध सादर केला.
त्यांच्या या यशाबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करून शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनंदन गायकवाङ
ReplyDeleteअभिनंदन गायकवाङ
ReplyDelete