सा. क्रांतिवीर..जळगाव बुद्रुक विकासो च्या अध्यक्षपदी कांदे

नांदगाव-: संतोष कांदे

नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक विविध कार्यकारी संस्थेच्या चेअरमनपदी दिपक कांदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
       या संस्थेचे मावळते चेअरमन निळकंठ आव्हाड यांनी राजीनामा दिल्याने या रिक्त पदावर सहाय्यक निबंधक कार्यालयात निवडणूक घेण्यात आली.तीत दिपक कांदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी एस.के.सोनवणे यांनी केली.
       याप्रसंगी या संस्थेचे संचालक संचालक गणपत आव्हाड,निळकंठ आव्हाड , दत्तू सखाराम कांदे ,मनोज बागुल ,उत्तम बुरकुल , देविदास बुरकुल,सतिष गिते,दत्तू कांदे , धनराज बुरकुल,यांचेसह माजी सरपंच बाबासाहेब साठे,वाल्मिक कांदे,संजय गिते सर,संजय बुरकुल आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ