सा.क्रांतिवीर..मनमाड शिवसेनेची बैठक उत्साहात संपन्न.
नांदगाव-: संतोष कांदे
दसरा मेळाव्यानिमित्त मनमाड शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शहर प्रमुख मयूर बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी शहरप्रमुख बोरसे यांनी सर्व सेना पदाधिकारी व शिवसैनिकांना शिवतीर्थ मुंबई येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.या मेळाव्यासाठी प्रवास व्यवस्था,निवास,भोजन आदी बाबत नियोजन करण्यात आले.
याप्रसंगी शहरप्रमुख मयुर बोरसे, सुधाकर मोरे, उपशहरप्रमुख जाफर मिर्झा, छोटु धाकराव,खालिद शेख,दिनेश घुगे,शहरसंघटक महेंद्र गरुड़, लोकेश साबळे.
युवासेना शहरचिटनीस स्वराज देशमुख,ग्राहक संरक्षक अध्यक्ष योगेश इमले,
अपंग सेना अध्यक्ष कासिम शेख,कय्याम सय्याद, निशांत पाटील, दत्तु इप्पर,रऊफ शेख,सचिन आव्हाड आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment