सा.क्रांतिवीर..३ ऑक्टोबर रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.आठवले यांचा मालेगाव दौरा

नांदगाव---संतोष कांदे

३ ऑक्टोबर २०१८ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) च्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने खासदार तथा सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले ९ ऑक्टोबर रोजी मालेगाव तालुका दौऱ्यावर येत आहेत.त्यांच्या दौऱ्याच्या तयारी निमित्ताने नांदगाव तालुका रिपाई (अ) यांची बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली.
     खा.आठवले यांच्या दौऱ्यानिमित्ताने पूर्वतयारी करण्याच्या हेतूने १२ सप्टेंबर रोजी मालेगाव येथे विशेष बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली  करण्यात आले आहे.यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष देविदास मोरे,शहराध्यक्ष महावीर (नाना) जाधव,मनोज चोपडे,महेंद्र वाघ,गौतम काकळीज,कपिल तेलुरे,विनोद अहिरे,आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ