सा.क्रांतिवीर...संत भगवान बाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
नांदगाव---संतोष कांदे
येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांची १२२ वी जयंती वंजारी सेवा संघांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी युवा फाउंडेशनचे अध्यक्ष सुमित सोनवणे यांनी प्रतिमा पुजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला,तर वंजारी सेवा संघाच्या युवा आघाडी चे प्रदेशाध्यक्ष प्रकाश आव्हाड यांनी बाबांच्या कार्याची माहिती सांगुन आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी युवानेते अविनाश आव्हाड तालुका शहराध्यक्ष उमेश उगले ,गणेश सांगळे, अध्यक्ष योगेश इप्पर युवा तालुका अध्यक्ष निलेश सानप ,तालुका उपअध्यक्ष आदेश कांदे , युवा शहराध्यक्ष प्रदिप कांदे,प्रसिद्ध प्रमुख युवा समाधान शेरेकर ,मनोज गिते,भूषण शेळके, सोनु इप्पर,तेजस आव्हाड,विशाल दोंड ,हेमंत सांगळे आदि उपस्थित होते अविनाश आव्हाड यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment