सा.क्रांतिवीर...न्यायडोंगरी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात.
श्री.शनैश्वर सेवाभावी संस्था संचलित कै. गं.शि. आहेर प्राथमिक व माध्यमिक शाळा.
नांदगाव ---संतोष कांदे
नांदगाव तालुक्यातील श्री शनैश्वर सेवाभावी संस्था संचलित कै.गंगाधर(अण्णासाहेब) शिवराम आहेर अनुदानित आदिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेचे ध्वजारोहन अमरसिंग चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी न्यायडोंगरी गांव व परिसरातील प्रतिष्ठित नागरीक,शाळेचे विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment