सा.क्रांतिवीर...नांदगाव तहसीलदारपदी श्रीमती भारती सागरे

ताजी बातमी

नांदगाव---संतोष कांदे

तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांच्या सेवा निवृत्ती कालावधीपासून प्रभारी तहसीलदारांवर कार्यभार सोपवण्यात आला होता.मात्र काल राज्य शासनाच्या आदेशाने नांदगाव तालुक्यासाठी श्रीमती भारती अण्णासाहेब सागरे यांची पदस्थापना करण्यात आली आहे.
      श्रीमती सागरे यांनी यापूर्वी नगर जिल्ह्यातील पारनेर तालुका तहसीलदार म्हणून काम बघितले आहे.
   दरम्यान सध्याचे प्रभारी तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी अल्प काळाची सेवा बजावताना आपल्या कामाची चुणूक तालुक्याला दाखवून दिली.त्यांच्या बेधडक कामांमुळे,व कर्तव्य निष्ठुर असल्याने चोरट्या वाळू माफियांचे धाबे दणाणले होते.तसेच पकडलेल्या वाळू चोरीतून मोठा महसूल शासनाला मिळवून दिला.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ