सा.क्रांतिवीर....फोटो ऑफ द डे... छोटा मराठा
नांदगाव----संतोष कांदे
मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने आज नांदगाव शहरातील क्रांती चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले......यावेळी या छोट्या मराठ्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते....
या प्रसंगी....तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते,पदाधिकारी,व मराठा तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment