सा.क्रांतिवीर...माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली
नांदगाव---प्रतिनिधी
येथील जायंटस ग्रुप ऑफ नांदगांवच्या वतीने नुकतेच कालवश झालेले भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांना एकविरा मंदिराच्या आवारात भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी उपस्थितांनी अटलजींच्या जीवनाचा धावता आढावा घेत शब्दसुमनांनी श्रद्धांजली अर्पण केली.या प्रसंगी मेजर जगन्नाथ साळूके, मेजर नानासाहेब काकळीज, संजय मोकळ, शामभाऊ पारख, अंबादास सरोदे, वामन पोतदार, हेमंत पवार जायंटस् ग्रुपचे अध्यक्ष सुमित गुप्ता, सचिन खरोटे, श्रावण आढाव, नंदकुमार वर्मा, राजकुमार संत, कमलेश खिलोसिया, किशोर बाविस्कर, मनोज जेन, बळवंत शिंदे, मधुकर रावअंदोरे, अभिजीत दुसाने, अनिल धामणे, डिंगम्बर महाले, गिरधारी जामधणी सर्व नागरिक उपस्थित होते.
खूप-खूप छान सरजी
ReplyDelete