सा.क्रांतिवीर. नांदगाव महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात

नांदगाव---संतोष कांदे

येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या  कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे यांच्या हस्ते  ध्वजारोहण करण्यात आले.
    यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आय.पटेल, कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष सर्जेराव पाटील,सदस्य अनंत आहेर, पत्रकार सुरेश शेळके, नंदलाल वर्मा,माणिकराव कवडे,एस.आर.पवार,अल.वाय.कदम,वाल्मिक पाटील,वाल्मिक काकळीज,उपप्राचार्य प्रा.संजय मराठे,कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा.रविंद्र देवरे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.दिनेश उकिर्डे यांनी केले यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ