सा.क्रांतिवीर..माजी खा.राजाभाऊ गोडसे यांना आदरांजली
नांदगाव----संतोष कांदे
शिवसेना मनमाड शहर शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी जिल्हाप्रमुख तथा माजी खासदार स्व. राजाभाऊ गोडसे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी त्यांच्या प्रतिमेस माजी आमदार राजाभाऊ देशमुख,माजी जिल्हाप्रमुख अल्ताफ खान,नगराध्यक्ष दिलीप सोळसे,शहरप्रमुख मयूर बोरसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.ज्येष्ठ शिवसैनिकांनी
श्रद्धांजलीपर आपले मनोगत व्यक्त करुन स्व.राजाभाऊ गोडसे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
श्र्द्धांजली कार्यक्रमास जिल्हा संघटक राजेंद्र भाबड़, जिल्हा समन्वयक सुनील पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक गोविंद रसाळ, हरिष असर, राजाभाऊ आहेर, ता.संघटक सजंय कटारिया, उपतालुका प्रमुख गोटू केकान,
महिला आघाडी जिल्हा उपसंघटक मुक्ताताई नलावडे, संगीताताई बागुल, म.आ.ता.प्रमुख विद्याताई जगताप, नगरसेवक कैलास गवळी, प्रमोद पाचोरकर, महेंद्र क्षिरसाथ, सुधाकर मोरे, विजय मिश्रा,
उपशहरप्रमुख जाफर मिर्झा,छोटू धाकराव, अतुल साबळे, नितिन राजपूत, वाल्मीक आँधळे, दिनेश घुगे, अनिल दराडे.
शहर संघटक महेंद्र गरुड़, मुराद शेख,निलेश ताठे.
शहरसचिव ज्ञानेश्वर नागपुरे,देवेंद्र गवांदे.
युवा सेना शहर अधिकारी ईरफान मोमिन,शहरचिटनीस स्वराज देशमुख.
राजाभाऊ धोंडगे, सचिन दरगुडे, आनंद दरगुडे, अरुण नगे, योगेश भड़के आदि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment