सा.क्रांतिवीर...नांदगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा झंझावात

नांदगाव----संतोष कांदे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून तालुक्यातील प्रत्येक गावात जावून गावातील जेष्ठ कार्यकर्त्यांची भेट घेऊन व त्यांच्याशी चर्चा करून पुढील काळात पक्ष बांधणी करण्याचा निर्धार केला असल्याची माहिती तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांनी दिली.
         गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार,नांदगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज दि. १९ ऑगस्ट रोजी धोटाने खु (जोंधळवाडी)येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक घेतली.या बैठकीत गावपातळीवर कार्यकारणी निवडण्या संदर्भात व इतर प्रश्नांबाबत चर्चा झाली. गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेस ची शाखा करण्याच्या दृष्टिकोनातून सदर दौरा संपूर्ण तालुक्यात सुरू झाला आहे.धोटाणे येथे झालेल्या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष गुप्ता, नांदगांव तालुका नासिक जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष दत्तूभाऊ पवार, नांदगांव शहर उपाध्यक्ष सतीश अहिरे, राजाभाऊ आहेर, भावराव महाराज पवार साहेबराव काळे इंद्रभान काळे सचिन गोसावी, अमोल पवार, सुदाम डघळे, तुकाराम काळे, राजेंद्र पवार, कृष्णा शिर्के, संतोष डगळे बापू पवार माधव काळे दीपक काळे,व्ही.सी.काळे गणेश डघळे नवनाथ पिपळे गंगाराम काळे राजेंद्र काळे सुभाष काळे नितीन डघळे शिवाजी पवार सोपान पवार योगेश काळे वसंत पवार कारभारी काळे साहेबराव काळे संजय काळे, कौतीक डघळे, अनिल काळे, गोकुळ काळे सुभाष काळे, प्रशांत डघळे,उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ