सा.क्रांतिवीर...दुग्धविकास,पशुसंवर्धन मंत्री ना.जानकर यांचा जिल्हा दौऱ्यावर

नांदगाव----संतोष कांदे

      राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. महादेव जानकर (पशुसंवर्धन व दुग्धविकास, मत्यव्यवसाय मंत्री ) हे उद्या (दि.२४) रोजी नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
        मंत्री ना. महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते आढावा बैठक हॉटेल सुरेश प्लाझा (त्रिमूर्ती चौक नाशिक) येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली असून,
सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे  आव्हान राष्ट्रीय समाज पक्ष नाशिक शहराध्यक्ष डॉ उल्हास कुटे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ