सा.क्रांतिवीर....स्वातंत्र्यदिनी संविधान वाचन.
नांदगाव---प्रतिनिधी
नांदगाव तालुक्यातील मनमाड येथील सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघ,व कारखाना शाखेतर्फे संघाच्या कार्यालयात युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन राय यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले .
ध्वजारोहन नंतर उपस्थित कामगार व विद्यार्थ्या समोर 'भारतीय संविधानाचे' वाचन करण्यात आले. कामगारांना व विद्यार्थ्यांना आपल्या संविधानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे फिरोज तांबोळी ,कैलास काकड,विलास काकड,उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करणासाठी अध्यक्ष प्रकाश बोडके,सेक्रेटरी नितीन डी पवार,एकनाथ पाटील,महेंद्र चौथमल, मुक्तार शेख,नितीन बी पवार,युवा चेअरमन गणेश शंकर हाडपे,सूनिल शिंदे,बलराज तगारे,चिंधु सांगळे,प्रितम मंत्री,सोमनाथ सणस,चंद्रशेखर दखने,हेमंत सांगळे,हेमंत माळी, संतोष खरे,ज्ञानेश्वर आहेर,दीपक बोरसे,मुजम्मील शेख,धनंजय सानप,महेश कातकडे,ज्ञानेश्वर बोडके,शरद झोबांड,राजू खरे,रमेश सिन्हा, प्रविण सुरळकर,सप्नील महाजन,विशाल महाजन,योगेश शेरेकर,पंढरीनाथ पठाडे,अमोल कुरवाळे, प्रशांत मंदुरंकर,भारत निकम,सागर हाडपे,धोंडीराम काकड,कैलास सांगळे,नागेद्र शुक्ला आदी कामगार उपस्थित होते.
Comments
Post a Comment