सा. क्रांतिवीर....जाहिरात ..बागायती शेती कसण्यासाठी देणे आहे.
कोरडवाहू शेती कसत असलेल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर...!!!!!
काळी कसदार २५ एकर शेती कसण्यासाठी देणे आहे.!
विहिरीला भरपूर पाणी तसेच धरणातून पाईप लाईन केलेली असल्याने बारा ही महिने भरपूर पाणी.!
संबधित शेतकरी ज्या मार्गाने शेती कसण्यासाठी मागेल,त्या मार्गाने देण्याची तयारी..!!!!!
संपर्क-:
चंद्रकांत हनुमंतराव वाबळे
मु.पो.चांभार्डी बुद्रुक,ता.चाळीसगांव, जिल्हा जळगाव
मो.-7387799141
Comments
Post a Comment