सा. क्रांतिवीर..वंजारी सेवा संघाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सौ.आव्हाड

नांदगाव----संतोष कांदे

महाराष्ट्र राज्य वंजारी सेवा संघाच्या नाशिक  जिल्हाध्यक्षपदी (महिला) नाशिक शहरातील सौ.सविता आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
        सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष राहुल जाधवर यांच्या मार्गदर्शनाने युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश आव्हाड यांनी ही नियुक्ती केली.
     या बिगर राजकीय संघटनेत काम करताना समाजहिताला प्रथम प्राधान्य द्यावे,असे सूचित करून सौ.आव्हाड यांचे अभिनंदन प्रदेशाध्यक्ष आव्हाड यांनी केले.यावेळी  युवानेते अजित आव्हाड,अनिल आव्हाड सौ.पुनमताई करपे सौ.क्षमा कुलकर्णी,  युवराज दराडे,पवन ताडगे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ