सा. क्रांतिवीर....देवशयनी एकादशी निमित्त बाल दिंडी.!

नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी इंग्लिश मिडीयम स्कुल चा उपक्रम

नांदगाव----संतोष कांदे

नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील चंद्रलेखा गंगाधर आहेर इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये देवशयनी एकादशी निमित्त बाल वारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली.

आम्ही इंग्लिश माध्यमातून शिक्षण घेत असलो तरी महाराष्ट्राला जी संतांच्या पावन विचारांची शिदोरी लाभली आहे,तिचे कदापि विस्मरण होऊ देणार नाही,याचा संदेश च या दिंडीतून मिळाला.

  यावेळी शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी दिंडीत सहभागी झाले होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ