सा. क्रांतिवीर....लांबलेल्या पावसासाठी लहानग्यांच्या आर्त विनवण्या..
नांदगाव---संतोष कांदे
ढेकू खुर्द-; नांदगाव तालुक्याच्या घाटमाथ्यावरील ढेकू येथील बाल-गोपाळांनी पावसासाठी वरुण राजाकडे आर्त स्वरात विनवणी केली,गावाच्या वतीने सरपंच सौ.ज्योती भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी पूजन केले.
Comments
Post a Comment