सा. क्रांतिवीर...नांदगाव नवनियुक्त तहसीलदारांचे रिपाई कडून स्वागत.!

नांदगाव----संतोष कांदे

नवनियुक्त तहसीलदार श्री.आवळकंठे यांनी जनहितास प्राधान्य द्यावे,तत्पर कार्यप्रणाली राबवावी,व सामान्य जनतेशी नाळ जोडावी.! असे प्रतिपादन पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अशोक जगताप यांनी केले.
    नांदगाव तहसील कार्यालयात नवनियुक्त तहसीलदार आवळकंठे यांच्या स्वागत प्रसंगी  छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्या प्रसंगी ते बोलत होते.
   प्रभारी तहसीलदार योगेश जमदाडे यांच्याकडून कार्यभार घेतल्यानंतर त्यांचा सत्कार रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष देविदास मोरे,माजी नगरसेवक प्रकाश थोरात,रुपसिंग सोनावणे,भीमशक्ती संघटनेचे मनोज चोपडे,राजू गुढेकर, मिलिंद पवार,दिपक उबाळे,सनी बागुल,अनिल जाधव यांनी तहसीलदार आवळकंठे यांच्या सह प्रभारी तहसीलदार योगेश जमदाडे,नायब तहसीलदार श्रीमती मीनाक्षी बैरागी यांचा ही सत्कार करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ