सा. क्रांतिवीर
नांदगाव ---संतोष कांदे
शिवसेना मनमाड शहराच्या वतीने रोजा इफ्तार कार्यक्रम मोठया संख्येने उत्साहात संपन्न
मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने सालाबादाप्रमाने रोजा इफ्तार कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चोक,कसाई मोहल्ला मस्जिद जवळ मोठया संख्येने उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात मस्जिदचे मौलाना शब्बीर मौलाना व मौलाना मो.वसीम अ रज्जाक दोसाणी यांचा सत्कार शिवसेना शहराच्या वतीने पुष्पहार व शाल देऊन शहरप्रमुख मयूर बोरसे,शिवसेना नेते अल्ताफ खान,गटनेते गणेशभाऊ धात्रक,जि.स.सुनीलभाऊ पाटील,शहर उपप्रमुख जाफर मिर्झा,नगरसेवक लियाकत शेख,मा. नगरसेवक अमीन पटेल, हाजी बाबाशेठ शेख इत्यादींच्या हस्ते करण्यात आला.
इफ्तारीसाठी आलेल्या हाजी ज्येष्ठ मुस्लिम समाज बांधवांचा सत्कार गुलाब पुष्पगुच्छ देऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.
*कार्यक्रमास मा.शहर प्रमुख रऊफ मिर्झा, जि.संघटक राजाभाऊ भाबड,रईसभाई फारुकी,पो.नि.श्रीहरी बहिरट साहेब,सहा. पो.नि.पांढरे साहेब, पो.उप.नि.शेख साहेब,पो.सुनील पवार, कैलाश खेरे, संदीप वणवे,ता.उपप्रमुख दिनेश केकान, राजाभाऊ आहेर, हब्बीब शेख, कामगार सेनेचे नितीन पाटील, मा.नगरसेवक अय्याज शेख, सुभाष नहार, डॉ नितीन जाधव, पापा थॉमस, एजाज शाह, शहर उपप्रमुख प्रवीण धाकराव, परेश राऊत, खालिद शेख,नितीन राजपूत, वाल्मिक आप्पा आंधळे, दिनेश घुगे,अतुल साबळे, रमेश दरगुडे,शहर ज्ञानेश्वर नागापुरे, देवेंद्र गवांदे,शहर संघटक महेंद्र गरुड,बब्बू शेख,गुलाब जाधव,निलेश ताठे, तुकाराम सोपे, ग्रा.स.कक्ष शहर प्रमुख योगेश इमले,युवा सेना शहर अधिकारी अंकुश गवळी,मिर्झा अहमद बेग चाचा,हाजी अनवर सर,फिरोज शेख,शकुर शेख,हाजी शफी शेख,फारूक शेख,मुस्ताक सर,विलास आहिरे,रईस मन्सुरी,गुलाम शेख,अनवर टेलर,रऊफ शेख, इरफान शेख,फारूक शेख, ललित रसाळ,सनी पाटील, राजाभाऊ धोंडगे, अरविंद काळे,सनी फसाटे, कासिफ शेख, निलेश कमोदकर, शफीक फिटर, बलविरसिंग कांत, लाला नागरे, पत्रकार नरेश गुजराथी, अमोलभाऊ खरे,सतीश शेखदार, आझाद आव्हाड, मुन्ना गुप्ता, शाकिर शेख, रिजवान कुरेशी, रियाज शेख, सचिन दरगुडे, आनंद दरगुडे, किशोर आव्हाड, आदमभाई शेख, जमील शेख, आसिफ पटेल,रोशन पठाण,चेतन मराठे, सोनू भडके, राहील मनसुरी, सचिन आव्हाड, आनंदा बारसे,निसार पठाण, अकील शेख, मझहर खान, अझहर शेख,सचिन वाघ,मोहसीन पठाण,सोनू शेख,जिब्रान शेख,साहिल शेख,मुख्तार कुरेशी,राहुल सांगळे,वैभव थोरात,निखिल खोंड, भवानी परदेशी, महेश रणदे, पियुष परदेशी, रोहित राऊत,प्रथमेश शिंदे, शाहबाज शेख,अल्ताफ शाह,अनवर खान,शोएब शेख,हाजीक चामडीया, सद्दाम खान,समीर पठाण, तोसिफ शाह इत्यादी सर्व धर्मिय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे,नेते अल्ताफ खान, शहर उपप्रमुख जाफर मिर्झा, नगरसेवक लियाकत शेख,मा.नगरसेवक अमीन पटेल, युवासेना शहर अधिकारी इरफान मोमीन,शहर संघटक मुराद शेख,हाजी बाबशेठ शेख,ग्रा.स.कक्ष शहर उपप्रमुख कयाम सय्यद, वाहतुक सेनेचेअमजद शेख, अज्जू शेख,हाजीक शेख यांनी केले
Comments
Post a Comment