सा.दामिनी

नांदगाव------संतोष कांदे

विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार नरेंद्र दराडे यांनी नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथील श्री.शनी मंदिरास सदिच्छा भेट दर्शन घेतले.
     आमदार दराडे यांच्या हस्ते यावेळी महाआरती करण्यात आली,व संस्थान च्या वतीने त्यांचा विश्वस्त खासेराव सुर्वे यांनी यथोचित सत्कार ही केला.यावेळी संस्थान चे जनरल सेक्रेटरी तथा माजी आमदार अड.अनिल आहेर व मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ